Mobile Theft Gang: पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरणारी मालेगाव टोळी गजाआड; ६३ हँडसेट व कारसह तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांचे ६३ मोबाइल लांबवणाऱ्या मालेगावातील टोळीला शिवाजीनगर पोलिसांची सापळा रचून अटक; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
Mobile Phone Theft

Inter-State Mobile Thieves Gang Arrested During Pune Ganesh Visarjan Procession

sakal
Updated on: 

पुणे : विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाइल चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ६३ मोबाइल आणि कार असा सुमारे ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले ११ आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com