
Pune Ganapati Visarjan Miravnuk: दहा दिवसांच्या उत्सवानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुकींचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सुरुवात उद्या सकाळी ९.३० वाजता होणार आहे.