Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ दोनमधील सात पोलिस ठाण्यांकडून ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक आदेश; संवेदनशील भागांवर विशेष लक्ष
Pune Police take preventive action against 701 habitual offenders across seven police stations in Zone 2 ahead of Ganeshotsav.

Pune Police take preventive action against 701 habitual offenders across seven police stations in Zone 2 ahead of Ganeshotsav.

Sakal

Updated on

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. परिमंडळ दोनच्या हद्दीतील सात पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com