Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

डीजेविरहित गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा ध्वनिपातळी अभ्यास, साऊंड सिस्टिमची प्रत्यक्ष चाचणी करून कर्णकर्कश उपकरणांवर लक्ष
DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?

Police officials conduct a sound system test at the Police Commissionerate ahead of the Ganesh festival to assess decibel levels and identify equipment contributing to noise pollution.

sakal
Updated on

पुणे : ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी आज पोलिस आयुक्तालयात साऊंडची तपासणी घेतली. आयुक्तालयात विविध प्रकारच्या साऊंड सिस्टिमची चाचणी घेत आवाजाची डेसिबल पातळी, स्पीकरची, रचना तसेच क्षमता आणि ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांकडून या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com