Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीच विसर्जन मार्गावरील खड्डे, उंचसखल फुटपाथ व चेंबर दुरुस्तीतील उघड त्रुटींवर अतिरिक्त आयुक्त दिवटे यांची झडती; दोन दिवसांत कामे पूर्ण करून जिओ-टॅग्ड अहवाल सादर करण्याचे आदेश
Pune procession routes expose unfinished road repairs before Ganeshotsav.

Pune procession routes expose unfinished road repairs before Ganeshotsav.

esakal
Updated on

पुणे : गणेशोत्सवाला अवघा एक दिवस राहिला असताना विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्तीचा बोजवारा उघड झाला आहे. गेल्या महिनाभरापासून रस्ते, फुटपाथ आणि चेंबर दुरुस्तीच्या बैठका घेऊन तयारीचे आदेश देण्यात येत असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या पाहणी दौऱ्यात समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com