Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Pune Ganeshotsav Traffic Diversions From September 18 to 25 : गणेशोत्सवातील देखाव्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पुण्यात १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू राहणार असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
Pune Ganeshotsav Traffic Diversion

Pune Ganeshotsav Traffic Diversion

esakal

Updated on

पुणे : शहरातील गणेशोत्सवादरम्यान देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Pune Ganeshotsav Traffic Diversion) आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com