
Pune Latest News: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला आहे. मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून ढोल-ताशा पथकं कमी केली जाणार आहेत. सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची सहकार्याची भूमिका बैठकीत व्यक्त केली.