
Vanraj Andekar Case: पुण्यातील नानापेठ परिसरात आंदेकर आणि कोमकर यांच्या वादात आजोबाने लेकाचा बदला घेण्यासाठी नातवाचा जीव घेतला. आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली. अखेर तीन दिवसानी आज आयुषवर पुण्याच्या वैकुंठ स्मशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.