Pune Chemical gas leak: अनर्थ टळला! पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती; १४ नागरिकांना रुग्णालयात हलवलं

Pune Fire Brigade successfully contains gas leakage near Aaimata Mandir in Gangadham area: अग्निशमन दलाच्या जवानांनी बीए सेट परिधान करून हे रेस्क्यू यशस्वी केलं. या परिसरातील 14 नागरिकांना शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले.
Pune Chemical gas leak

Pune Chemical gas leak

esakal

Updated on

Pune Latest News: पुणे शहरातील गंगाधाम परिसरात एका केमिकल कंपनीमध्ये गॅस लिकेज झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील १७ नागरिकांना श्वसानाचा त्रास झाला. त्यातील १४ नागरिकांना शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com