Pune Ganpati Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् शेतकऱ्यांची व्यथा; केसरी वाडा गणपतीच्या मिरवणुकीत खास देखावा

Kesari Wada Ganpati Visarjan Procession : केसरी वाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधणारा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला.
Kesari Wada Ganpati visarjan procession in Pune features a social message tableau highlighting the issues of drought-affected farmers in Marathwada

Kesari Wada Ganpati visarjan procession in Pune features a social message tableau highlighting the issues of drought-affected farmers in Marathwada

esakal

Updated on: 

पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली आहे. मिरवणुकीदरम्यान साकारण्यात आलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यातून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com