Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे अचूक व्यवस्थापन आणि मिरवणुकीतील शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
high tech police security

high tech police security

sakal

Updated on

पुणे - यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे अचूक व्यवस्थापन आणि मिरवणुकीतील शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हायटेक सुरक्षा कवच उभारले आहे.

शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’ आणि फरासखाना पोलिस ठाण्यातील स्वतंत्र वॉर रूममधून शहरावर २४ तास रिअल-टाइम लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com