Pune Ganpati Visarjan preparation
sakal
पुणे - गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी (ता. २५) असताना पोलिसांनी महापालिकेला आज (ता. २४) सकाळी आठपासूनच मुख्य विसर्जन मार्ग व उपरस्त्यांवर स्टेज व बांबू लावून रस्ते बंद करण्यास सांगितले. यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, नागरिक यांचे प्रचंड हाल झाले.