Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकांमध्ये जिवंत देखावा; आई तुळजाभवानीचं साजिरं रूप पाहून भाविक भारावले, Video पाहा

Tambdi Jogeshwari Ganpati Visarjan Procession : तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत जिवंत तुळजाभवानी रथातून मार्गस्थ झाली; वारकऱ्यांच्या सहभागामुळे मिरवणुकीला भक्तिमय वातावरण लाभले.
Tambdi Jogeshwari Ganpati procession in Pune featuring the living Tuljabhavani Rath and devotees participating in the traditional Warkari procession

Tambdi Jogeshwari Ganpati procession in Pune featuring the living Tuljabhavani Rath and devotees participating in the traditional Warkari procession

esakal

Updated on: 

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला भक्ती आणि पारंपरिकतेची जोड मिळाली आहे. तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा तुळजाभवानी रथातून मार्गस्थ झाली. या पारंपरिक सोहळ्यामुळे मिरवणुकीला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले असून रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com