

Pune German bakery blast
esakal
Pune German bakery blast: पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे ही घटना घडली. बंटी जहागिरदार असं या आरोपीचं नाव आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.