Pune Khadak firing : खडक परिसरात एकाच दिवशी दोन गोळीबार; घोरपडे पेठेत तरुण जखमी, चौघांना अटक

घोरपडे पेठेत जुन्या वैमनस्यातून तरुणावर गोळीबार; पाठीत गोळी लागून गंभीर जखमी, पोलिसांची धावपळ आणि चौघांना अटक
Police arrested four accused in the Ghorpade Peth firing case and launched a search for suspects involved in the Lohiyanagar incident.

Police arrested four accused in the Ghorpade Peth firing case and launched a search for suspects involved in the Lohiyanagar incident.

Sakal
Updated on

पुणे : खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी (ता. २४) एकाच दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. घोरपडे पेठेतील घटनेत पाठीत गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या घटनेत सुदैवाने तरुण बचावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com