Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

Glass Piece Found in Bun Maska at Pune's Goodluck Cafe | Viral Video Sparks Food Safety Debate | पुण्याच्या गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्याने खळबळ; ग्राहक संतप्त
A piece of glass reportedly found inside a Bun Maska at Pune's iconic Goodluck Café has sparked outrage among food lovers. The incident's video has gone viral on social media
A piece of glass reportedly found inside a Bun Maska at Pune's iconic Goodluck Café has sparked outrage among food lovers. The incident's video has gone viral on social mediaesakal
Updated on

पुण्यातील खवय्यांचे आवडते ठिकाण असलेल्या गुडलक कॅफेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या कॅफेच्या प्रसिद्ध बन मस्कामध्ये एका ग्राहकाला चक्क काचेचा तुकडा आढळून आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे कॅफेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. खवय्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com