Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
sakal
पुणे : सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.