‘Try After Some Time’चा फटका! पुणे पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणी रखडली, अंतिम तारीख आज, पण पोर्टल कालपासूनच बंद

Pune Graduate and Teacher Constituency Voter Registration: मतदार नोंदणीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुणे पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणी रखडल्याचे समोर आले आहे.
Pune Graduate and Teacher Constituency Voter Registration

Pune Graduate and Teacher Constituency Voter Registration

ESakal

Updated on: 

पौड : पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी संकेतस्थळावर (पोर्टल) नवीन मतदार नोंदणीची अंतिम तारीख रविवार (ता.27 सप्टेंबर) दुपारी बारा वाजेपर्यंत होती. परंतु 26 तारखेलाच रात्री नोंदणी बंद केल्याने अनेक मतदार नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. शनिवारीही दिवसभर तांत्रिक बिघाडामुळे संकेतस्थळ दिवसभर बंद पडले. ट्राय आफ्टर समटाईम'च्या संकेतस्थळाच्या मेसेजने नवे मतदार बेजार झाले होते. त्यामुळे आमची मतदार नोंदणी होणार की नाही अनेकांना प्रश्न पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com