Pune Grand Tour : ‘पुणे ग्रँड टूर’चा आज प्रोलॉग; प्रशासनाकडूनही सायकल स्पर्धेची तयारी पूर्ण

‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेला सोमवारी (ता. १९) सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी प्रोलॉग होईल.
Pune Grand Tour 2026

Pune Grand Tour 2026

sakal

Updated on

पुणे - ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेला सोमवारी (ता. १९) सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी प्रोलॉग होईल. पुणे शहरातील आठ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर ही स्पर्धा होईल. प्रोलॉगच्या

आधारे पुढील चार दिवस होत असलेल्या स्पर्धेमधील खेळाडूंची क्रमवारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १६४ स्पर्धकांना त्यांचे स्पर्धेच्या सुरुवातीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रोलॉग स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. खेळाडूंचा अंतिम सराव झाला असून प्रशासनाकडूनही सायकल स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com