Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Pune Grand Tour 2027 Road Quality Concerns : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू असताना आडवली-वेल्हे मार्गाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आक्षेप घेत तांत्रिक तपासणीची मागणी केली आहे.
Pune Grand Tour 2027 Road Quality Concerns

Pune Grand Tour 2027 Road Quality Concerns

esakal

Updated on: 

वेल्हे : पुणे ग्रँड टूर २०२७ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी प्रथमच कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना, प्रत्यक्ष सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत मात्र नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अडवली–वेल्हे राज्य महामार्गाच्या कामात काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.

Loading content, please wait...