Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशी मतदारसंघातील १७ रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी १३० किमी लांबीच्या मार्गावर १९७ कोटी ५ लाखांची तरतूद; डिसेंबर २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य
Infrastructure Development Slabs: Auditing the 197 Crore Investment Grid

Infrastructure Development Slabs: Auditing the 197 Crore Investment Grid

Sakal
Updated on

वेल्हे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे ग्रँड टूर २०२७ च्या अंतर्गत भोर - मुळशी - राजगड विधानसभा मतदारसंघातील १७ कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने १३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १९७ कोटी ५ लक्ष रुपयांची तरतूद केल्याची माहिती भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com