Race Paused, Culture Took Over: Foreign Cyclists Dance to Marathi Song in Pune
esakal
पुणे
Pune Grand Tour Viral Video : रेस थांबली, ताल सुरू झाला! ‘नटीनं मारली मिठी’ने विदेशी सायकलपटूंना लावलं वेड
Pune Grand Tour, International Cycling Event India : पुणे ग्रँड टूरच्या अंतिम दिवशी मराठी गाण्याच्या तालावर विदेशी सायकलपटू थिरकले; खेळ आणि संस्कृतीचा दुर्मिळ संगम पाहायला मिळाला
Pune Grand Tour Highlights : पुणे ग्रँड टूर या सायकलिंग स्पर्धेच्या शेवटच्या चौथ्या दिवसाने एक अतुलनीय प्रसंग घडवला. 'नटीनं मारली मिठी' हे अत्यंत आवडते गाणे ऐकून परदेशी सायकलपटूंना पूर्णपणे मोहित केले. या गाण्याच्या तालावर त्यांनी उत्साहाने नाच केला.

