Pune Grand Tour: पुण्यात 20 नोव्हेंबरनंतर रस्ते खोदल्यास चारपट दंड; महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याचा इशारा.
Pune Grand Tour: PMC Warns of Fourfold Fine for Road Digging After November 20

Pune Grand Tour: PMC Warns of Fourfold Fine for Road Digging After November 20

esakal

Updated on: 

पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. स्पर्धेच्या मार्गावर विविध सुविधांसाठी सुरू असलेले खोदकाम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या मुदतीनंतर खोदकाम केल्यास सध्याच्या शुल्काच्या किमान चारपट दंड आकारण्यात येणार आहे.

Loading content, please wait...