

Denied Entry, Yet the Real Winner: Pune Grand Tour’s Viral Grandfather Cyclist Wins Hearts
esakal
Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूर स्पर्धेदरम्यान एका वृद्ध व्यक्तीचा सायकल चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओने सर्वांच्या नजरा वेधल्या असून, त्यातील आजोबांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी न मिळालेल्या या व्यक्तीने तरीही सर्वांचे मन जिंकले आहे.