मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

Pune wedding drama पुण्यात प्रेमसंबंध लपवून लग्न करायला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आलीय. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच पाहुण्यांसमोरच तरुणाच्या प्रेमसंबंधाचा उलगडा केला. यानंतर वधूने पोलिसात धाव घेतली.
Bride Approaches Police After Wedding Stopped Over Secret Relationship

Bride Approaches Police After Wedding Stopped Over Secret Relationship

Esakal

Updated on

लग्नाच्या अवघ्या काही तास आधी नवरदेवाच्या जुन्या प्रेमसंबंधांचा पर्दाफाश झाल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीसाठी सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवास अटक केली. विश्रांतवाडी पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. Pune Groom Arrested After Hidden Relationship Exposed Before Marriage

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com