

Pune Shocked After Bomb-Like Object Found Outside Hadapsar Hospital, Massive Security Operation Launche
esakal
पुण्यातील हडपसर परिसरात कामधेनु इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलमध्ये आज मोठी सुरक्षा घटना घडली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जीवंत बॉम्ब आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले.