Pune Crime: 'मकोका'तल्या आरोपीने पोलिसांच्या तोंडावर मारला स्प्रे; सहकार नगर पोलिस ठाणे परिसरात राडा

Hardened criminal attacks Pune police inside Sahakarnagar station using pepper spray लोंढे हा कारागृहात असताना त्यास जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली होती.
Pune Crime: 'मकोका'तल्या आरोपीने पोलिसांच्या तोंडावर मारला स्प्रे; सहकार नगर पोलिस ठाणे परिसरात राडा
Updated on

Pune Latest Marathi News: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) पोलिसांनी केलेल्या कारवाईतील गुन्हेगाराने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सहकारनगर पोलिस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालत पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. दरम्यान, संबंधित गुन्हेगारास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने हातातील बेडीने पोलिस ठाण्यातील टेबलावरील काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गुन्हेगाराच्या हाताला दुखापत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com