Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा; एचसीएमटीआर, रिंगरोड आणि पाताळलोक बोगदा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून गती, २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
Devendra Fadnavis directs faster execution of HCMTR, PMRDA Ring Road and tunnel projects in Pune

Devendra Fadnavis directs faster execution of HCMTR, PMRDA Ring Road and tunnel projects in Pune

esakal
Updated on

पुणे : पुण्यातील बहुप्रतिक्षीत उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) शासकीय जागा महापालिकेची अडवणूक न करता मोफत हस्तांतरण करा, रिंगरोडसाठी रोख मोबदला द्या, पाताल लोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाईमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २७) शासनाच्या विविध विभागाला दिले आहेत. या तिन्ही प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाल्याने या प्रकल्पांना बुस्ट मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com