Pune News : एचसीएमटीआरच्या कामाचा नोव्हेंबरमध्ये प्रारंभ

पुण्यात गेल्या ४० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) दोन टप्प्यांचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल.
hcmtr work

hcmtr work

sakal

Updated on: 

पुणे - पुण्यात गेल्या ४० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाच्या (एचसीएमटीआर) दोन टप्प्यांचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, या मार्गाचा प्रकल्प आराखडा डिसेंबरपर्यंत तयार होणार असताना त्यापूर्वीच काम कसे सुरू होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, या दोन टप्प्यांमध्ये सिंहगड रस्ता आणि विमाननगर या भागात काम सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com