Pune News: आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर;महापालिकेत तब्बल ८४१ कायमस्वरूपी पदे रिक्त

Pune Municipal Health System Faces Staff Shortage: पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील ८४१ कायमस्वरूपी पदे अद्याप रिक्त. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या रुग्णालये ‘व्हेंटिलेटर’वर कार्यरत.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: महापालिका प्रशासनाकडून शहरातील आरोग्य सुविधा सक्षम असल्याचा दावा केला जात असतानाच, प्रत्यक्षात पुरेसे डॉक्‍टर, मनुष्यबळाच्या अभावामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र आहे. २०१४ मधील कायमस्वरूपी मंजूर केलेल्या डॉक्‍टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची तब्बल १२ वर्षानंतरही पूर्तता झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com