Summer Health Tips: उन्हामुळे निर्जलीकरणाचा धोका; मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

Children Dehydration: पुण्यात तापमान ३७ अंशांवर पोहोचल्याने लहान मुलांमध्ये निर्जलीकरण आणि उष्माघाताचा धोका वाढत आहे. उन्हाळ्यात मुलांचे शरीर लवकर तापत असल्याने पालकांनी पाण्याचे प्रमाण, आहार आणि बाहेर जाण्याची वेळ याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
Summer Health Tips

Summer Health Tips

sakal

Updated on

पुणे : शहरात तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने लहान मुलांमध्ये निर्जलीकरण आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. प्रौढांच्या तुलनेत मुलांचे शरीर लवकर तापत असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com