Pune heavy rain: पावसाचं थैमान! माणिक बाग परिसरात वीज पडली, झाडं कोसळली; वाहतूक कोंडीने तारांबळ, स्वारगेट स्थानकात वीज गायब

Swargate power outage: सिंहगड रोडवर राजाराम पुलापासून ते वडगावपर्यंत झालेल्या नवीन उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. तास-दीड तासापासून वाहतूक कोंडीमध्ये पुणेकर अडकले आहेत.
Pune heavy rain: पावसाचं थैमान! माणिक बाग परिसरात वीज पडली, झाडं कोसळली; वाहतूक कोंडीने तारांबळ, स्वारगेट स्थानकात वीज गायब
Updated on

Pune rain updates: पुणे शहरासह जिल्हा आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. दुपारी चारनंतर पुणे शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली. तासाभरानंतर ओसरलेल्या पावसाने रात्री आठनंतर पुन्हा जोर धरला. हा पाऊस एवढा तुफान होता की, शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुठे वीज पडली, कुठे झाडे कोसळली तर कुठे होर्डिंग कोसळलं. रात्री साडेनऊ नंतर स्वारगेट स्थानकातील वीज गुल झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com