Pune CCTV Project: पुण्यातील घाट, टेकड्या अन् निर्जन ठिकाणी एआय कॅमेरे; गृह विभागाचं मोठं पाऊल

Pune Hills and Ghats Under 24/7 Watch: पुण्यातील बोपदेव घाटात ऑक्टोबर २०२४ मध्ये २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली होती.
Pune Hills and Ghats CCTV Project

Pune Hills and Ghats CCTV Project

esakal

Updated on

शिवाजीनगर: पुणे शहर व परिसरातील टेकड्या, घाट, उद्याने, नदीकाठ व निर्जन भाग सुरक्षित रहावा, त्याठिकाणी कोणतेही गैर प्रकार घडू नयेत. आपत्कालीन स्थितीत सुरक्षा यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधता यावा, यासह नागरिक, पर्यवरण, वन्यजीव, वन्यप्राण्याची सुरक्षा लक्षात घेऊन शहर पोलीस व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'पुणे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व सुरक्षित शहर', योजनोअंतर्गत उच्च दर्जाचे (एआय) आधारित १७८ ठिकाणी, जवळपास सहाशे एकोणीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेऱ्याच्या मध्यमातून पोलिस यंत्रणेला तपास व गैर प्रकार रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com