

Pune Hinjawadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो ३ नोव्हेंबेर पासून रुळावर; मोदी करणार ऑनलाइन उद्घाटन
esakal
Hinjawadi Shivajinagar Metro opening date: वारंवारच्या विलंबानंतर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ ची प्रवासी सेवा ३ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनासाठी प्रत्यक्ष उपस्थितराहणार आहेत. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता उठल्यानंतर पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.