.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुण्यात पुन्हा एकदा भरधाव वाहनामुळे भीषण अपघात झाला आहे. दारुच्या नशेत असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने स्कॉर्पिओ गाडीने तीन वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा मुलगा भारतीय लष्करातील सैनिकाचा मुलगा असल्याची माहिती आहे.