

pune holi accident
esakal
Pune Latest News: पुण्यातल्या कोरेगाव पार्क-मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने सुमारे 15 ते 16 तरुण-तरुणी जखमी झाले आहेत.