Pune Burglary Spree: पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, महर्षीनगरमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला

पुण्यात मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, स्वारगेट परिसरात मध्यरात्री घरफोड्यांची मालिका; सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Police have registered separate cases and are investigating the incidents while residents have demanded increased night patrolling.

Police have registered separate cases and are investigating the incidents while residents have demanded increased night patrolling.

esakal

Updated on

पुणे : शहर आणि उपनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मार्केट यार्ड, वारजे माळवाडी, लोहगाव आणि स्वारगेट परिसरातील सदनिकांमधून चोरट्यांनी मध्यरात्री सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ऐवज लांबवला. यासंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, घरफोडी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com