

Pune house burglary case
sakal
पुणे : लोणी काळभोर परिसरात चोरट्यांनी घर फोडून दोन लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तसेच, बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाचे कुलूप तोडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.