

Chemical Adulteration Slabs: Mastermind Yogesh Wankhede Injected Lethal Methanol for Higher Highs
पुणे : विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात २० हुन अधिक जणांचे बळी गेल्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने गावठी दारू विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. कोंढव्यातील येवलेवाडीत पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला.