

Four cases filed after SIT probe into Pune moneylending and financial fraud.
पुणे : शहरातील बेकायदा सावकारी, अवाजवी व्याजवसुली, आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक, मालमत्ता बळकावण्याचे प्रयत्न, मालमत्ता हक्कांशी संबंधित वाद तसेच धमकी व दबावाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुमारे तीन महिने चौकशी केल्यानंतर चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.