Pune Air Show: ‘सूर्यकिरण’चा थरार अन् सुखोईची गर्जना ,‘नो युअर फोर्सेस’मध्ये १३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Indian Air Force Air Show: पुण्यातील लोहगाव हवाई तळावर सूर्यकिरण, सारंग, सुखोई आणि आकाशगंगा पथकांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सुमारे १३ हजार शालेय विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
Indian Air Force teams perform spectacular aerial manoeuvres during the 'Know Your Forces' event at Lohegaon Air Base in Pune.

Indian Air Force teams perform spectacular aerial manoeuvres during the 'Know Your Forces' event at Lohegaon Air Base in Pune.

esakal

Updated on: 

पुणे : आकाशात तिरंग्याचे रंग उधळत आणि अवघ्या काही अंतरावरून एकमेकांना छेद देत झेपावणारी सूर्यकिरणची विमाने, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, हजारो फूट उंचीवरून तिरंगा फडकावत जमिनीवर उतरणारी ‘आकाशगंगा’ची तुकडी आणि आपल्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून सोडणारी ‘सुखोई-३० एमकेआय’ची गर्जना...भारतीय हवाई दलाच्या या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या हवाई कसरतींचा थरार शुक्रवारी हजारो शाळकरी मुलांसह पुणेकरांनी अनुभवला.

Loading content, please wait...