US-Israel-Iran War : अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा सावट पुण्याच्या उद्योगांवर; ४७ टक्के कंपन्यांना संभाव्य फटका

MCCIA Survey Highlights Industry Concerns: अमेरिका-इस्त्राईल-इराण युद्धाचे पडसाद पुण्यातील उद्योगक्षेत्रावर उमटण्याची शक्यता; कच्चा माल, इंधनदर व निर्यात-आयात प्रभावित होऊ शकतात. एमसीसीआयएच्या सर्वेक्षणानुसार ४७% उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
US-Israel-Iran War

US-Israel-Iran War

sakal

Updated on

पुणे : अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचे पडसाद पुण्यातील उद्योगक्षेत्रावर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील तब्बल ४७ टक्के उद्योगांवर या घडामोडींचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी २१.२ टक्के उद्योगांना तीव्र फटका बसण्याची शक्यता असून, २५.८ टक्के उद्योगांवर सौम्य परिणाम अपेक्षित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com