Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Background of the Pune Assault Case : पुण्यातील आयटी महिला अत्याचार प्रकरणात खळबळजनक वळण; पोलिस तपासात पीडिता आणि आरोपीची ओळख व धमकीचा बनाव उघड
crime
crimesakal
Updated on

पुण्यातील २२ वर्षीय आयटी व्यावसायिक महिलेवर अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात आरोपी आणि पीडिता एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, पीडितेने स्वतःच फोटोवर धमकीचा मॅसेज टाईप केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडवली असून, पोलिस तपासात आणखी काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com