Pune Juna Bazar Encroachment : जुन्या बाजाराला अतिक्रमणाचा विळखा; तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष

मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात अरुंद गल्ल्यांमध्ये दुकानदारांनी साहित्य ठेवल्याने चालणे देखील अवघड झाले आहे.
Pune Juna Bazar Encroachment

Pune Juna Bazar Encroachment

sakal

Updated on: 

पुणे - मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात अरुंद गल्ल्यांमध्ये दुकानदारांनी साहित्य ठेवल्याने चालणे देखील अवघड झाले आहे. तेथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आलेला आहे. पुणे महापालिकेने येथे कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली तरीही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

तौसिफ शेख यांनी यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांसह, मंडई विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com