Pune Kalakendra firing : महिलांची बैठक लावण्यावरून वाद, पहाटे कलाकेंद्रात गोळीबार; पोलीस घटनास्थळी दाखल

Dispute Over Seating Leads to Firing: पुणे-नाशिक महामार्गालगतच्या तुळजाभवानी कला केंद्रात महिलांची बैठक लावण्यावरून वाद झाल्यानंतर पहाटे गोळीबार झाला.
Pune Kalakendra firing

Pune Kalakendra firing

esakal

Updated on

नारायणगाव: पिंपळवंडी जवळील कांदळी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रावर चाकण येथील तरुणाने गोळीबार केल्याने ओतुर येथील फिरोज कादिर शेख(वय 31) हा तरुण जखमी झाला असून जखमीला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com