Senior Citizen Cheated of ₹5.63 Lakh in Share Market Scam
sakal
पुणे : शेअर बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगरमधील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.