कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा दिवसभरातील निकाल पहा एका क्लिकवर

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा दिवसभरातील निकाल पहा एका क्लिकवर

34 वी फेरी

अश्विनी जगताप - 12,8476 नाना काटे - 93881 राहुल कलाटे -38539

तेहतीसाव्या फेरीत - भाजपच्या अश्विनी जगताप ३३९१४ मतांनी आघाडीवर

बत्तीसाव्या फेरीत - भाजपच्या अश्विनी जगताप ३२८४५ मतांनी आघाडीवर

32 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप 32,545 मतांनी आघाडीवर

एकतिसाव्या फेरीत

-भाजपच्या अश्विनी जगताप २९६८९ मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप २७७२९ मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप २३३०७ मतांनी आघाडीवर

अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर 

भाजपच्या अश्विनी जगताप २१०४७ मतांनी आघाडीवर

पंचविसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप १३२८३ मतांनी आघाडीवर

पंचविसाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप १३२८३ मतांनी आघाडीवर आहेत.

अश्विनी जगतापांची आघाडी; धाकधूक वाढली

अश्विनी जगतापांची आघाडी असूनही धाकधूक वाढली आहे. नाना काटे आणि अश्विनी जगताप यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे.

भाजपच्या अश्विनी जगताप ७९५८ मतांनी आघाडीवर

बाविसाव्या फेरीत

-भाजपच्या अश्विनी जगताप ९७६० मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप ९७६० मतांनी आघाडीवर

विसाव्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप 10 हजार 92 मतांनी पुढे 

भाजपच्या अश्विनी जगताप १००९२ मतांनी आघाडीवर

कसब्याच्या धक्क्यानंतर चिंचवडमध्ये भाजपला दिलासा, जगतापांना मोठी आघाडी

अश्विनी जगताप - 77493

नाना काटे - 65775

राहुल कलाटे - 24193

अश्विनी जगताप यांची विजयाकडे वाटचाल 

अश्विनी जगताप यांची विजयाकडे वाटचाल होताना दिसत आहे.

अश्विनी जगताप - 64049

नाना काटे - 49907

राहुल कलाटे - 20610

अश्विनी जगताप अगदी सुरवातीपासून आघाडीवर 

अश्विनी जगताप - 60603

नाना काटे - 49907

राहुल कलाटे - 18542

अश्विनी जगताप  ११ हजार ४० मतांनी आघाडीवर 

अश्विनी जगताप  ११ हजार ४० मतांनी आघाडीवर आहेत

अश्विनी जगताप - ५२०४६

नाना काटे - ४२९३३

राहुल कलाटे - १६०६८

११ हजार ४० मतांनी धंगेकर यांचा दणदणीत विजय! भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार

कसबा निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे.

सविस्तर वाचा - Kasba Bypoll Result: बालेकिल्ल्यात भाजपचा लाजिरवाणा पराभव! धंगेकरांचा दणदणीत विजय

15व्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप यांची आघाडी 

अश्विनी जगताप -

राहुल कलाटे

नाना काटे

कसबा पेठेच्या फक्त दोन फेऱ्या बाकी 

आता फक्त दोन फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. आतापर्यंत १८ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. धंगेकरांची निर्णायक आघाडी दिसून येत आहे.

१८व्या फेरीअखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर

रवींद्र धंगेकर ६७९५३

हेमंत रासने - ५८९०४

१४व्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर 

१४व्या फेरीअखेरीस अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे

अश्विनी जगताप - ४८३६९

नाना काटे - ४००४२

राहुल कलाटे - १४१७७

१६व्या फेरीतही रवींद्र धंगेकर मोठ्या आघाडीवर 

१६व्या फेरीतही रवींद्र धंगेकर मोठ्या आघाडीवर आहेत.

रवींद्र धंगेकर - 60657

हेमंत रासने - 53230

रवींद्र धंगेकर यांना दिग्गज नेत्यांचे फोन 

रवींद्र धंगेकर यांना दिग्गज नेत्यांचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रवींद्र धंगेकर यांना अजित पवार, नाना पटोले यांचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कसबा पेठेत रवींद्र धंगेकर ५६७९७ मतांनी आघाडीवर 

कसबा पेठेत रवींद्र धंगेकर ५६७९७ मतांनी आघाडीवर आहेत.

रवींद्र धंगेकर - ५६४९७

हेमंत रासने -५०४९०

कसबा पेठेतील १५वी फेरी अखेरीस अभिजीत बिचुकले १३ तर आनंद दवे यांना १२१ मते

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 8572 मतांनी आघाडीवर 

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 8572 मतांनी आघाडीवर आहेत.

अश्विनी जगताप - 39048

राहुल कलाटे - 30476

नाना काटे - 11458

रवींद्र धंगेकर ४८९८६ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी?

रवींद्र धंगेकर ४८९८६ मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येऊ लागला आहे. रवींद्र धंगेकरांना हार घालून उत्साह साजरा केला जात आहे.

दहाव्या फेरीत

भाजपच्या अश्विनी जगताप ७४१६ मतांनी आघाडीवर

काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण

12 फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

रवींद्र धंगेकर यांची 12 फेरीनंतरही आघाडी, रासने 5 हजाराने पिछाडीवर

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणीच्या मतदानात सुरुवात झाली असून 20 पैकी 12 फेऱ्यांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली आहे. अकराव्या फेरीनंतर भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे 5211 मतांनी पिछाडीवर आहेत.

काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर? कोण मारणार बाजी

धंगेकर यांच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीच्या ११ फेऱ्याअखेर धंगेकर हे आघाडीवर आहेत. धंगेकर हे त्यांच्या कार्यालयात असून त्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. १२ व्या फेरीअखेर ५२०० मतांनी रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.

अकराव्या फेरीतही धंगेकरांची आघाडी कायम 

३१२२ मतांनी धंगेकर आघाडीवर असून हेमंत रासने पिछाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे.

नवव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंना मिळालेली मते 

रवींद्र धंगेकर - ३८२८६

हेमंत रासने - ३४०२२

रवींद्र धंगेकर यांची ३४७४१ मतांनी आघाडी कायम 

रवींद्र धंगेकर यांची ३४७४१ मतांनी आघाडी कायम आहे. नवव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप सुरवातीपासून आघाडीवरच 

फेरी क्रमांक 8

1) अश्विनी जगताप-25125

2) नाना काटे-20945

3) राहुल कलाटे-8996

नवव्या फेरीमध्येही रवींद्र धंगेकर आघाडीवर

नवव्या फेरीमध्येही रवींद्र धंगेकर आघाडीवर

रवींद्र धंगेकर ४२४१

हेमंत रासने ३०८३

४२०० मतांनी धंगेकर आघाडीवर

रवींद्र धंगेकर यांचं मताधिक्य घटलं; धाकधूक वाढली 

रवींद्र धंगेकर यांचं मताधिक्य घटलं असल्याचं चित्र आहे. यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. रवींद्र धंगेकर आघाडीवर असले तरी हे चित्र पालटू शकते

अश्विनी जगताप 4099 मतांनी आघाडीवर 

अश्विनी जगताप 4099 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे.

अश्विनी जगताप - 20529

राहुल कलाटे - 7141

नाना काटे - 17210

कसबा पेठीतील दोन्ही उमेदवारांना मिळालेली एकूण मते 

रवींद्र धंगेकर - 30500

हेमंत रासने - 27175

रवींद्र धंगेकर यांची पुन्हा एकदा आघाडी 

रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे, आठव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आगेकूच करताना दिसून येत आहेत धंगेकर 3500 मतांनी पुढे असल्याचं चित्र दिसून येत आहे.

चिंचवडमध्ये सातव्या फेरीतही अश्विनी जगताप आघाडीवर 

अश्विनी जगताप - 20529

नाना काटे - 17210

राहुल कलाटे - 7141

रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर 

रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर आहेत तरीदेखील त्यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. हेमंत रासने काही मतांनी पुढे सरसावले आहेत.

सातव्या फेरीतही रवींद्र धंगेकर यांचीच आघाडी 

सातव्या फेरीतही रवींद्र धंगेकर यांचीच आघाडी दिसून येत आहेत. परंतु रवींद्र धंगेकर यांचं मताधिक्य घटलेलं दिसून येत आहे.

रवींद्र धंगेकर - 25897

हेमंत रासने - 24623

सहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांचीच आघाडी कायम 

सहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांचीच आघाडी कायम आहे. सुरवातीपासून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

रवींद्र धंगेकर यांची लीड कायम 

रवींद्र धंगेकर 2726 मतांनी आघाडीवर आहेत. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर आपला ठसा उमटवताना दिसू लागले आहेत.

अश्विनी जगताप 3000 मतांनी आघाडीवर 

अश्विनी जगताप 3000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

अश्विनी जगताप - 16522

नाना काटे - 13575

राहुल कलाटे - 5000

रवींद्र धंगेकर 3 हजार 222 मतांनी आघाडीवर वर 

रवींद्र धंगेकरांना 19645 मते आहेत तर हेमंत रासने यांना 16423 मते मिळाली आहेत.

सहाव्या फेरीत कसबा पेठेत रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांना मिळालेली मते 

हेमंत रासने - 16423

रवींद्र धंगेकर - 19645

सहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरच आघाडीवर 

सहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरच आघाडीवर असल्याचं चित्र आहे. अगदी पहिल्या फेरीपासून धंगेकर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस हेमंत रासने आघाडीवर आले होते मात्र पुन्हा धंगेकरांनी आघाडी घेत चित्र पालटलं आहे.

रवींद्र धंगेकर पाचव्या फेरीअखेर 3 हजार मतांनी आघाडीवर 

रवींद्र धंगेकर पाचव्या फेरीअखेर 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पेठेतील लोकांनी रवींद्र धंगेकरांना साथ दिल्याच्या या फेऱ्यामधून दिसून येत आहेत.

चिंचवडमध्ये चौथ्या फेरीअखेर अश्विनी जगताप आघाडीवर

चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर 

चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर आल्याचं चित्र आहे. तिसऱ्या फेरीअंती हेमंत रासने आघाडीवर गेल्याच चित्र होतं. रवींद्र धंगेकर यांना 14891 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 14382 मते मिळाली आहेत.

कसबा पेठेचं चित्र काहीस पालटलं; हेमंत रासने आघाडीवर 

कसबा पेठेचं चित्र काहीस पालटलं; हेमंत रासने आघाडीवर आल्याच दिसून येत आहे. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस रवींद्र धंगेकर पिछाडीवर गेले असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने आघाडीवर आहेत.

चिंचवडमध्ये चुरशीची लढत; अश्विनी जगताप पहिल्यापासून आघाडीवर 

अश्विनी जगताप - 11222

नाना काटे - 9435

राहुल कलाटे - 3942

कसबा पेठेत पहिल्या फेरीत अशी होती मतसंख्या

रवींद्र धंगेकर: ५८४४

हेमंत रासने: २८६३

अभिजीत बीचुकले: ४

आनंद दवे: १२

नोटा: ८६

रवींद्र धंगेकर 1667 मतांनी आघाडीवर 

रवींद्र धंगेकर 1667 मतांनी आघाडीवर आहेत तर हेमंत रासने पिछाडीवर आहेत

रवींद्र धंगेकर दुसऱ्या फेरीतही आघाडीवर 

रवींद्र धंगेकर दुसऱ्या फेरीतही आघाडीवर दिसून येत आहेत

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर - 8631

भाजपचे उमेदवार हेमंत रासने - 6964

तिसऱ्या फेरीतही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

भाजप उमेदवार अश्विनी जगताप - 7996

महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे - 7349

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे - 3046

दुसऱ्या फेरीत रवींद्र धंगेकर १५०० मतांनी आघाडीवर

कसबा पेठेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच वर्चस्व 

कसबा पेठेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच वर्चस्व दिसून येत आहे. रवींद्र धंगेकर 5844 मतांनी आघाडीवर आहेत तर 2863 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत

भाजप उमेदवार अश्विनी जगताप 903 मतांनी आघाडीवर 

भाजप उमेदवार अश्विनी जगताप - 7996

महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे - 7349

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे - 3046

रवींद्र धंगेकर 3 हजार मतांनी पुढे

रवींद्र धंगेकर 3 हजार मतांनी पुढे आहेत तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर

रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर मी जिंकणार असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

कसबा मतदर संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर 

कसबा मतदर संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

चिंचवडमध्ये 'काँटे की टक्कर'

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 4167 मत मिळाली आहेत आणि नाना काटे यांना 3648 मत मिळाली आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1674 मत मिळाली आहेत.

चिंचवडमध्ये चुरशीची लढत; अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप मोठ्या आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहेत आणि नाना काटे यांना 3604 मत मिळाली आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहेत.

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. अश्विनी जगताप 450 मतांनी आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अजून आपलं खातं उघडलेलं नाही तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे 360 मतांवर आहेत.

रवींद्र धंगेकर यांची पोस्टल मतमोजणीत आघाडी 

रवींद्र धंगेकर यांची पोस्टल मतमोजणीत आघाडी दिसून येत आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली आता टपाली मतमोजणी सुरू आहे

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर 

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. पोस्टाने आलेल्या या मतांची मोजणी पहिल्यांदा सुरू झाली यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.

१०,००० मतांनी आम्ही कसबा जिंकू, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

आमच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी केलेलं काम असेल त्यांना सांगितलं काम त्यांनी अत्ता करून दाखवला आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांनी व्यक्त केला आहे. १० हजाराच्या फरकाने धंगेकर कसबा पोटनिवडणूक जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही मतदार संघातील मतमोजणीला सुरवात 

दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीला सुरवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार आहेत

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार आहेत. पोस्टल मतांबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम मधून देखील मतांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. इ व्ही एम मोजणी ८.३० नंतर सुरुवात होणार आहे.

दर्शनासाठी रवींद्र धंगेकर गणपतीच्या मंदिरात 

दर्शनासाठी रवींद्र धंगेकर गणपतीच्या मंदिरात गेले आहेत. कसबा पेठेतील दोन्ही उमेदवार गणपतीच्या दर्शनासाठी गेल्याचे दिसून आले

विजयी उमेदवारांना मतदान मोजणी केंद्राजवळ मिरवणूक काढण्यास मनाई

विजयी उमेदवार यांना मतदान मोजणी केंद्राजवळ मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. ८ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात होळार आहे. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पास शिवाय मतमोजणी केंद्रात सोडणार नाही. मत मोजणी दरम्यान कार्यकर्त्यांना मोबाईल केंद्रावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कसब्यात सुमारे दीड लाख मतदारांचा कौल कुणाला? 

कसब्यामध्ये एकूण 275679 मतदार आहेत. तर एकूण 138018 मतदान झालेले आहेत. मतदानाची टक्केवारी 50.6℅आहे.

चिंचवडमध्ये एकूण 2 लाख 87 हजार 145 मतदारांचा कौल कुणाला?

चिंचवडमध्ये 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवडमध्ये एकूण 50.47 टक्के इतकं मतदान झालं आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात

भाजपचे उमेदवार हेमंत रासने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेले आहेत

हेमंत रासने यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती सुरू आहे

त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता: धंगेकर

मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल. असा विश्वास धंगेकर यांनी निकालापूर्वी व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. 

आज कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप आणि नाना कलाटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

मतमोजणीचे सर्व अपडेट वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com