Pune: महापालिकेकडून मूळ विकास आराखड्यातील रस्ता वळविण्याचा घाट; दिशाभूल केल्याचा नागरिकांचा आरोप
Katraj News: विकास आराखड्यातील १२ मीटर रस्ता स्वतंत्र असून त्याचा रामनगरी सोसायटीच्या मालकीच्या ९ मीटर रस्त्याशी काहीही संबंध नसून १२ मीटर विकास आराखड्यामध्ये दाखवणे ही फसवणूक आहे.
Pune katraj Ghat to divert road from original development plan by Municipal Corporation; Citizens accused of being misledsakal
Pune News: महापालिका प्रशासन कुणाच्या तरी फायद्यासाठी चक्क विकास आराखड्यात मंजूर असलेला १२ मीटर रुंदीचा सरळ रस्ता वळवून त्याला नागमोडी करत असल्याचा गंभीर प्रकार आंबेगावमध्ये उघडकीस आला आहे.