Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

कात्रजमध्ये १८ वर्षीय तरुणाकडून दोन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची वेळीच कारवाई
Extramarital Affair Case

Weapons Seizure: Bharti Vidyapeeth Police Apprehend Youth with Two Country-Made Pistols

sakal
Updated on

पुणे : कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात दोन गावठी पिस्तूल आणि काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सोहम गोविंद धुमाळ (वय १८ वर्षे ७ महिने, रा. पुण्यनगरी सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com