Khadakwasla Bridge: खडकवासला पुलाचे काम अंतिम टप्प्यात, २६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला

Pune Traffic: नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यासह (सिंहगड रस्ता) महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आनंदनगर येथील सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
Khadakwasla Bridge

Khadakwasla Bridge

sakal

Updated on

पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यासह (सिंहगड रस्ता) महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आनंदनगर येथील सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्तांनी शनिवारी या पुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर संबंधित पूल पावसाळ्यापूर्वी म्हणजे २६ मे या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com